KING OF THE TIMES

!! RAJE !!

Monday, July 26, 2010





THE HINDU KING
!! जानता राजा !!

रायगड , मराठ्यांची राजधानी
आणि शिवाजी म्हंटले की नुसत्या नावातच सिंहगर्जना
हे सदरिल छायाचित्र शिवाजी राजांचे.......किल्ले रायगडा वरचे ! विश्वाच्या ह्या सम्राट ला ह्या मावल्याचा मानाचा मुजरा.






"निश्र्चयाचा महामेरू, हुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी"



















भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥











!! जय भवानी !!
!! जय शिवाजी !!